दिलासादायक! मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण, कधीपासून सुरु होणार पाऊस? महत्वाची अपडेट समोर

marathi.abplive.com · Updated 2026-06-20

Featured Top news मराठी

Summary

मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. २३ जूनपासून मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २२ ते २३ जून दरम्यान दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या लगतच्या भागात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.